श्रीमंतांचे Encroachment वैध, गरिबांच्या गाड्या जप्त?  

फूटपाथ मोकळे करण्यासाठी 4 हजारहून अधिक जणांवर कारवाई झाली तरी बाजारपेठांमध्ये अतिक्रमण जैसे थेच आहे. रस्त्याला अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठा गाजावाजा करून सुरूवात झाली असली, तरी प्रत्यक्षात शहरातील परिस्थितीत कोणताही मोठा बदल दिसून येत नाही. बाजारपेठांमध्ये हातगाड्या, पार्क केलेली वाहने, तसेच फेरीवाल्यांचे वर्चस्व कायम आहे. फूटपाथ फ्रीडम अभियानांतर्गत गेल्या 15 दिवसांत 4250 जणांवर कारवाई करण्यात … Continue reading श्रीमंतांचे Encroachment वैध, गरिबांच्या गाड्या जप्त?