Chandrapur Police : ब्रह्मपुरीच्या डीवायएसपींची चौकशी
चिमूर पोलीस ठाण्यात दहा दिवसांपासून उभ्या असलेल्या ट्रकचे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्याविरोधात निष्क्रियतेच्या आरोपांमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गस्तीच्या वेळी जाधव यांनी वाळूने भरलेला ट्रक जप्त केला होता. हा ट्रक चिमूर पोलीस ठाण्यात उभा करण्यात आला. दहा दिवसांपर्यंत … Continue reading Chandrapur Police : ब्रह्मपुरीच्या डीवायएसपींची चौकशी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed