Nagpur Police : थंडरपासून यु-टर्नपर्यंत ; देवा भाऊंच्या गडात शिस्तीचे वारे

गुन्हेगारीला चाप बसविण्यासाठी, ट्रॅफिकच्या गोंधळाला शिस्त लावण्यासाठी नागपूर पोलीस विभाग सज्ज झाले आहे. पोलीस विभाग स्वतः रस्त्यावर उतरून जो नियम तोडेल त्याला धडा शिकविणार आणि जो गुन्हा करेल त्याला शिक्षा मिळणार, असा संदेश देत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवा भाऊंच्या गडावर, नागपूरच्या रस्त्यांवर, गल्लीपासून प्रभागापर्यंत एक नवा शिस्तीचा महायज्ञ सुरू झाला आहे. जणू पोलिसांनी ‘शहरात … Continue reading Nagpur Police : थंडरपासून यु-टर्नपर्यंत ; देवा भाऊंच्या गडात शिस्तीचे वारे