Meditrina Hospital : …तरीही आरोपींवर कारवाई थंडगार

मेडिट्रिना हॉस्पिटल घोटाळ्यात आरोपींवर कारवाई टाळण्यासाठीच तपास अधिकाऱ्याची बदली झाली का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीच्या आदल्या दिवशीच घेतलेल्या या निर्णयामुळे ईओडब्ल्यूच्या भूमिकेवर संशयाचे ढग दाटले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात खळबळ माजवणाऱ्या मेडिट्रिना हॉस्पिटल प्रकरणाने पुन्हा एकदा सनसनाटी निर्माण केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या (EoW) तपासाच्या केंद्रस्थानी असलेल्या या घोटाळ्याला आता … Continue reading Meditrina Hospital : …तरीही आरोपींवर कारवाई थंडगार