BJP मध्ये प्रत्येक मंत्राकडे राहणार एक स्वीय सहाय्यक
भारतीय जनता पार्टीमधील प्रत्येक मंत्राकडे एक स्वीयसहाय्यक देण्यात येणार आहे. हा पक्षाचा समन्वयक म्हणून कार्यरत होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीची सत्ता पुन्हा स्थापन झाली आहे. त्यानंतर महायुतीकडून काही निर्णय घेण्यात आले. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही आदेश काढलेले आहेत. या … Continue reading BJP मध्ये प्रत्येक मंत्राकडे राहणार एक स्वीय सहाय्यक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed