Devendra Fadnavis : गृहमंत्र्यांचा निर्धार, एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात नाही दिसणार

देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर व्हिसा रद्द करून तातडीने हकालपट्टीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. भारतात विविध कारणांनी व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना तातडीने … Continue reading Devendra Fadnavis : गृहमंत्र्यांचा निर्धार, एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात नाही दिसणार