Bhandara : शिक्षण क्षेत्रात नवा मैलाचा दगड

भंडाऱ्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत उत्कृष्ट शाळा आणि निपुण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. गुणवत्तापूर्ण शिक्षणास चालना देणाऱ्या या कार्यक्रमात शाळांच्या विकासात पालक-सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 पुरस्कार वितरण तसेच निपुण माता पालक गट आणि निपुण विद्यार्थी सत्कार सोहळा … Continue reading Bhandara : शिक्षण क्षेत्रात नवा मैलाचा दगड