Amaravati University : विद्यार्थ्यांसाठी पासपोर्ट टू सक्सेस

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने 2025-26 साठी कोट्यावधींच्या भव्य बजेटला मंजुरी दिली आहे. हे केवळ आर्थिक आराखडा नसून शिक्षण, संशोधन आणि पायाभूत विकासाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची दूरदृष्टी आहे.  ज्ञानाच्या अवकाशात नव्या भराऱ्या घेण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने 2025 – 26 या आर्थिक वर्षासाठी भव्य 255.72 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. हा केवळ आर्थिक आराखडा … Continue reading Amaravati University : विद्यार्थ्यांसाठी पासपोर्ट टू सक्सेस