IPS Archit Chandak : कायद्यात राहिल, तो फायद्यात राहिल

दंगलीच्या छायेत सैरावैरा झालेलं अकोला आता शिस्तीच्या प्रकाशाकडे वाटचाल करत आहे. नागपूरच्या रस्त्यांना शिस्तीची चौकट देणारे अर्चित चांडक आता अकोल्यात कायद्याचा नवा अध्याय लिहायला सज्ज झाले आहेत. अकोल्याच्या रस्त्यांवर सध्या एक नवीन आशा, नव्या शिस्तीचा व एक सकारात्मक बदलाचा सुगंध दरवळतो आहे. नागपूरमध्ये आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवत चर्चेत आलेले अर्चित चांडक आता अकोल्याचे नवे पोलीस … Continue reading IPS Archit Chandak : कायद्यात राहिल, तो फायद्यात राहिल