महामार्गांच्या जाळ्यात Maharashtra राज्याला ठेवले अग्रसर

महाराष्ट्रात महामार्ग विकासाचा नवा पर्व नितीन गडकरी यांनी आणला. आता पुन्हा सत्ता हातात आल्याने गडकरी-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगवान प्रगती होणार, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वांत वेगाने प्रगत होणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. विशेषतः वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. केंद्र सरकारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशभरात … Continue reading महामार्गांच्या जाळ्यात Maharashtra राज्याला ठेवले अग्रसर