विदर्भाच्या विकासासाठी Budget कडून मोठ्या अपेक्षा

विदर्भात समस्यांचे वादळ कायम आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पातून विदर्भाला काही मोठं प्राप्त व्हावं, अशी अपेक्षा आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाकडून विदर्भातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या वंचनेत राहिलेल्या या भागाला यंदा विशेष निधी आणि योजनांची अपेक्षा आहे. यवतमाळमध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर कृषी सुधारणा आणि शाश्वत उपजीविकेसाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. वाशिम जिल्हाही … Continue reading विदर्भाच्या विकासासाठी Budget कडून मोठ्या अपेक्षा