Sudhir Mungantiwar म्हणतात.. विरोधकाचेही घर असावे शेजारी

 महायुतीत नाराजीचा सुर सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगात आहे. एकनाथ शिंदे आणि महायुतीतील इतर नेते नाराज असल्याच्या चर्चेवर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे.  राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. एखादी इच्छा व्यक्त करण्याला नाराजी म्हणणे समर्पक नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष महायुतीचा महत्त्वाचा भाग … Continue reading Sudhir Mungantiwar म्हणतात.. विरोधकाचेही घर असावे शेजारी