Maratha OBC Controversy : भुजबळांचा राग, राष्ट्रवादीची प्रतिमा धोक्यात?

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावर सुरू असलेल्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद टिपेला पोहोचला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली ही आग आता ओबीसी कोट्यापर्यंत पसरली आहे. या वादाला तोंड फोडलं ते मनोज जरांगे पाटील यांनी. जरांगेंनी ओबीसी कोट्यातून … Continue reading Maratha OBC Controversy : भुजबळांचा राग, राष्ट्रवादीची प्रतिमा धोक्यात?