Highway Project : विदर्भाचे रस्ते थांबले ‘कागदावर’ 

राज्याच्या आर्थिक टंचाईचा फटका आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनाही बसला आहे. विदर्भातील तीन प्रमुख महामार्गांच्या निविदा निधीअभावी रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याच्या आर्थिक संकटाची झळ आता विकासाच्या महामार्गांवर उमटू लागली आहे. कधी समृद्धीच्या गगनगामी स्वप्नांनी उजळलेल्या रस्त्यांच्या आराखड्यांवर आता तुटपुंज्या निधीची सावली पसरली आहे. नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली या तीन महत्त्वाच्या मार्गांचा गाडा … Continue reading Highway Project : विदर्भाचे रस्ते थांबले ‘कागदावर’