Chandrashekhar Bawankule : मराठा समाजाला उभारी, ओबीसी हक्कांना बळ

मराठा समाजाला न्याय मिळावा आणि ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ नये, यासाठी फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या न्यायासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामगिरीची उजळणी करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला न्याय मिळावा हे आमचे ध्येय आहे. मात्र त्याचवेळी ओबीसी समाजाच्या हक्कांवर अन्याय होणार … Continue reading Chandrashekhar Bawankule : मराठा समाजाला उभारी, ओबीसी हक्कांना बळ