Devendra Fadnavis : दूरदृष्टीने अमरावतीचं जागतिक रूपांतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या आकाशात विकासाची नवी झेप सुरू झाली आहे. विमानतळापासून ते जागतिक प्रशिक्षण केंद्रापर्यंतचा हा प्रवास विदर्भाच्या भविष्याचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहे. अमरावती जिल्ह्यात विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडताच संपूर्ण विदर्भात विकासाच्या नव्या शक्यतांना चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीच्या योजनांमुळे अमरावती आता केवळ एक जिल्हा न राहता, जागतिक … Continue reading Devendra Fadnavis : दूरदृष्टीने अमरावतीचं जागतिक रूपांतर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed