Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी अखेर महायुतीचे हृदय पाझळले

महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेला आधार दिला आहे. 31 हजार कोटींच्या पॅकेजसह त्यांनी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा दीप प्रज्वलित केला आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर मुसळधार पावसाने सतत धडके देत शेतीचे विनाश घडवले आहे. मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागांत अतिवृष्टीने नद्या फुटल्या. शेतं बुडाली. शेतकऱ्यांचे स्वप्नं पाण्यात वाहून गेली. … Continue reading Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी अखेर महायुतीचे हृदय पाझळले