Devendra Fadnavis : शेतकरी पुन्हा उभा राहावा, हाच सरकारचा संकल्प

अतिवृष्टीच्या संकटात कोसळलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभे राहिले आहेत. तात्काळ निर्णय, 2 हजार 215 कोटींची मदत आणि युद्धपातळीवरील कार्यवाहीतून सरकारने शेतकऱ्यांना नवा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत … Continue reading Devendra Fadnavis : शेतकरी पुन्हा उभा राहावा, हाच सरकारचा संकल्प