Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच पुन्हा उमटेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य करत विरोधकांना रोखठोक उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल स्पष्ट झाला असून, स्थानिक निवडणुकींतही तोच कल दिसेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निर्माण झालेल्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. आता … Continue reading Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच पुन्हा उमटेल