राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस देतील: Sanjay Raut

संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत फडणवीस सरकारच्या धोरणांची तीव्र निंदा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा EVM संदर्भात वाद उफाळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी EVM संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, झालेले मतदान कुठे गेले? हे एक रहस्य असल्याचे म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी … Continue reading राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस देतील: Sanjay Raut