Fake Certificate : अमरावती, अकोला चंद्रपूरमध्ये मोठा घोटाळा

विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणीमध्ये कथित घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र प्रणालीतील त्रुटी आणि विलंबांबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे नाशिक, अकोला, अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यांत चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या संभाव्य गैरप्रकारांची आणि प्रशासकीय दुर्लक्षाची सखोल चौकशी करणार आहेत. विशेषतः चंद्रपूर, … Continue reading Fake Certificate : अमरावती, अकोला चंद्रपूरमध्ये मोठा घोटाळा