Buldhana : बनावट नोटांचा गोरखधंदा मोडीत

बुलढाणा जिल्ह्यात नकली नोटांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींना गजाआड केले. या धडक मोहिमेमुळे आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नकली नोटांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. 4 एप्रिलच्या पहाटे लोणार पोलिसांनी विशेष मोहिमेत ही मोठी कारवाई केली. तसेच इतर … Continue reading Buldhana : बनावट नोटांचा गोरखधंदा मोडीत