Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एव्हिएशनचा झेंडा फडकणार
भाजप सरकारच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने, मेक इन इंडियाला चालना देत नागपूरच्या आकाशात प्रथमच फाल्कन प्रकल्प भरारी घेणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आली आणि विकासाची गाडी थांबली नाही. उलट ती अधिक वेगाने धावू लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘विकास’ हेच आपले प्रमुख शस्त्र बनवले आणि याचा ठसा त्यांच्या … Continue reading Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एव्हिएशनचा झेंडा फडकणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed