Harshwardhan Sapkal : अवकाळी पाऊस अन् पुराच्या विळख्यात शेतकरी

महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. महायुती सरकार केवळ कोरड्या आश्वासनांमध्ये रममाण आहे. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित मदत मिळवण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचे रक्त आणि घाम मिसळले आहे. परंतु यंदाच्या अतिवृष्टीने त्यांच्या स्वप्नांना आणि मेहनतीला पाणी फेरले आहे. अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त परिस्थितीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. … Continue reading Harshwardhan Sapkal : अवकाळी पाऊस अन् पुराच्या विळख्यात शेतकरी