Vijay Wadettiwar : शेतकरी, शिक्षक, बहिणी; महायुतीच्या सत्तेत कुणालाच न्याय नाही

महायुती सरकारने 2024 नंतर तीन अधिवेशनांत शेतकरी कर्जमाफीवर कोणतीही कारवाई न केल्याने विरोधक आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आले आणि राज्यात नव्या दमाचे नेतृत्व पाहायला मिळाले. सत्तेवर येताना अनेक गाजावाजा, आश्वासनं, आणि वचनांचा पाऊस झाला. यातील एक महत्त्वाचं वचन म्हणजे ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी’. मात्र, सरकारच्या तीन अधिवेशनांनंतरही या वचनाचा एकही … Continue reading Vijay Wadettiwar : शेतकरी, शिक्षक, बहिणी; महायुतीच्या सत्तेत कुणालाच न्याय नाही