Maharashtra : अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांवर नुकसान भरपाईचा पाऊस

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचनामे करून भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच चर्चेत आहे. मात्र सत्ताधारी सरकारने अद्याप कोणतीही ठोस योजना राबवली नसल्याने शेतकरी अनेकदा संकटात पडत आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलल्याचे वृत्त देखील समोर … Continue reading Maharashtra : अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांवर नुकसान भरपाईचा पाऊस