Bacchu Kadu : गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा तुफान हल्ला

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आधीच गाजत असताना, आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना झालेल्या नुकसानामुळे त्यांना हमीभाव देखील मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या मातीतील बळीराजा आजही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गाजत आहे. पण सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत मुसळधार पावसाने राज्यात हाहाकार … Continue reading Bacchu Kadu : गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा तुफान हल्ला