शेतकऱ्यांचा रात्रीचा जागर! Collector Office समोर जागर आंदोलन

अकोला येथे शेतकरी जागर मंचने कर्जमाफी आणि हमी भाव कायद्याच्या मागणीसाठी रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेत जागर आंदोलन केले. शेतकरी जागर मंचने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनोख्या आंदोलनाचे आयोजन केले. रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले. भजनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत या आंदोलनाला एक … Continue reading शेतकऱ्यांचा रात्रीचा जागर! Collector Office समोर जागर आंदोलन