Ravikant Tupkar : एल्गाराच्या एका इशाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश वळले

परत एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. बुलढाण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला ठाम इशारा दिला आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा शहर शेतकऱ्यांच्या आक्रोशाने, एल्गाराच्या घोषणांनी थरथरून निघाले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमुक्तीसाठी २७ मे रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे नेतृत्व अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. … Continue reading Ravikant Tupkar : एल्गाराच्या एका इशाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश वळले