शेतकरी MSEDCL कडून होणाऱ्या विजेच्या खेळाने हैराण
अमरावतीतील शेतकऱ्यांनी वीजटंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर निदर्शनं केले. अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीजटंचाईमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार निदर्शनं केले. जनअधिकार किसान आंदोलनाच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी ठिय्या धरून अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. शेवटी, वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी पाच दिवसांत वीज समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे … Continue reading शेतकरी MSEDCL कडून होणाऱ्या विजेच्या खेळाने हैराण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed