Buldhana : कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरले हजारो शेतकरी
शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. या पार्श्ववभूमीवर बुलढाण्यात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले, आंदोलने केली, पण अजूनही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. … Continue reading Buldhana : कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरले हजारो शेतकरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed