Yavatmal : शेतकऱ्यांच्या खिशात सरकारचे सोलर गिफ्ट

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय. वीज जोडणीसाठी भरलेली आगाऊ रक्कम शासन आता थेट खात्यात परत देणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या आर्थिक हितासाठी शासनाने मोठा पाऊल उचलले आहे. मागील काही वर्षांमध्ये नवीन वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे आगाऊ रक्कम भरली होती. मात्र, शासनाच्या सिंचन धोरणात झालेल्या बदलांनंतर आता हीच रक्कम … Continue reading Yavatmal : शेतकऱ्यांच्या खिशात सरकारचे सोलर गिफ्ट