Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या घरात साजरा होणार हमीभावाचा सण

लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक नाही, तर लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवणं. याच लोकहिताच्या लढ्यात भाजप नेते माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून, रब्बी हंगामातील धान खरेदीस उद्दिष्टवाढ व मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. शेतीच्या प्रश्नांवर अत्यंत संवेदनशीलपणे आणि सातत्याने आवाज उठवणारे, लोकहितासाठी नेहमीच सक्रिय असलेले अजब नेते माजी मंत्री, आमदार … Continue reading Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या घरात साजरा होणार हमीभावाचा सण