Nitin Gadkari : पंधरा ऑगस्टपासून फास्टॅग फ्रीडम

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवी योजना लागू केली आहे. नागरिकांना राष्ट्रीय महामार्गांवर अधिक सुलभ, जलद आणि खर्चिक दृष्टिकोनातून फायदेशीर प्रवास करता यावा यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक क्रांतिकारी योजना जाहीर केली आहे. येत्या 15 ऑगस्ट … Continue reading Nitin Gadkari : पंधरा ऑगस्टपासून फास्टॅग फ्रीडम