Shivani Dani : धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांची बुलंद आवाज

नागपूरच्या राजकारणात कणखर नेतृत्वाची नवी ओळख, राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि निर्भय नेतृत्वाचा अद्वितीय संगम. त्यांच्या धडाडीमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी त्या एक सशक्त शक्ती बनत आहेत. नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक ठाम ओळख निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शिवानी दाणी यांनी आपल्या कर्तृत्वाने नव्या पिढीला प्रेरित केले आहे. राष्ट्रभक्ती, समाजसेवा … Continue reading Shivani Dani : धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांची बुलंद आवाज