Nitin Gadkari : विदर्भातील वाळवंटात ‘मनोरंजनाचा मरिन ड्राईव्ह’

विदर्भाच्या विकासाला आता चंदेरी दुनियेची जोड मिळणार आहे. नितीन गडकरींच्या पुढाकाराने एकता कपूर नागपूरात स्टुडिओ उभारण्यास तयार असून अंभोरा आणि अभयारण्यांद्वारे पर्यटनालाही नवे पंख मिळणार आहेत. स्वप्नांना जिथं पंख मिळतात, तिथं उगम होतो नव्या युगाचा. विदर्भातल्या धरणीला आता ग्लॅमरचा स्पर्श मिळणार आहे आणि त्याचे शिल्पकार ठरणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. नागपूरच्या संस्कृती, संधी आणि … Continue reading Nitin Gadkari : विदर्भातील वाळवंटात ‘मनोरंजनाचा मरिन ड्राईव्ह’