Nagpur : बनावट शिक्षक प्रकरणाचा फायनल रिपोर्ट अंतिम टप्प्यात

महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळ्यात 2019 ते 2025 दरम्यान 1हजार 56 बनावट शिक्षकांची शाळांमध्ये नियुक्ती झाल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या वेतनातून कमिशन घेतला जात होता. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव आता एकामागून एक उघडकीस येत आहे. 2019 ते 2025 कालावधीत राज्यभरात एकूण 1 हजार 56 बनावट शिक्षक विविध शाळांमध्ये फसव्या कागदपत्रांच्या … Continue reading Nagpur : बनावट शिक्षक प्रकरणाचा फायनल रिपोर्ट अंतिम टप्प्यात