Ajit Pawar : ना एक मिनिट पुढे, ना मागे; दादांचा ‘परफेक्ट टाइमिंग’
वक्तशीर अजित पवार यांनी बरोबर 2 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा कायम राखली. यंदा गुलाबीऐवजी राखाडी जॅकेटमध्ये दिसलेले दादा विक्रमी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक वाटचालीसाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या वार्षिक अर्थसंकल्पाची सुरुवात झाली आहे. मुंबई विधान भवनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात … Continue reading Ajit Pawar : ना एक मिनिट पुढे, ना मागे; दादांचा ‘परफेक्ट टाइमिंग’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed