Ajit Pawar : अकोल्याच्या विमानतळासाठी निधी ‘आवश्यक असेल तर’..

अर्थमंत्री अजित पवार यांनी अकोला विमानतळासाठी निधी देण्याची घोषणा केली, मात्र ती अनिश्चित आणि मोघम असल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीवर शंका आहे. खासगी जमिनीच्या अधिग्रहणाच्या अडथळ्यांमुळे प्रकल्प रखडलेला असून, निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नवीन विमानतळ, मेट्रो … Continue reading Ajit Pawar : अकोल्याच्या विमानतळासाठी निधी ‘आवश्यक असेल तर’..