Buldhana : मेहकर नगर परिषदेची रेकॉर्ड रूम जळून खाक
बुलढाण्यातील मेहकर नगर परिषद कार्यालयात भीषण आग लागून रेकॉर्ड रूममधील सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. अतिक्रमणविरोधी कारवाईने आधीच चर्चेत असलेली बुलढाण्यातील मेहकर नगर परिषद पुन्हा एकदा धक्कादायक घडामोडीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. 3 मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास नगर परिषदेच्या कार्यालयात भीषण आग लागली. विशेष म्हणजे ही आग थेट रेकॉर्ड रूममध्ये लागल्याने सर्व महत्त्वाची … Continue reading Buldhana : मेहकर नगर परिषदेची रेकॉर्ड रूम जळून खाक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed