Gadchiroli : जिथे स्वप्नही पोहोचले नव्हते, तिथे आली एसटी
गडचिरोलीतील दुर्गम भागात आज एक ऐतिहासिक क्षण गाजला, जेव्हा 78 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी बस पहिल्यांदा दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या गावांनी विकासाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनी गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम कटेझरी गावात प्रथमच एसटी बसचा ध्वजावत स्वागत करण्यात आला. काँग्रेसच्या 65 वर्षांच्या राजवटीत दुर्लक्षित राहिलेल्या या आदिवासी पट्ट्यात, … Continue reading Gadchiroli : जिथे स्वप्नही पोहोचले नव्हते, तिथे आली एसटी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed