Nagpur : महाराष्ट्रात होणार पहिला हेलिकॉप्टर स्वप्नांचा कारखाना 

नागपूरच्या भूमीतून आता आकाशाला नवे पंख मिळणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उत्पादनासाठी समर्पित प्रकल्प उभा राहणार असून, यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नव्या उंचीची भरारी मिळणार आहे. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहर आता केवळ संत्र्यांसाठी नाही तर उड्डाणासाठीही प्रसिद्ध होणार आहे. गेल्या काही वर्षांत नागपुरात उद्योग, तंत्रज्ञान, वाहतूक आणि आरोग्य क्षेत्रात ज्या गतीने विकास … Continue reading Nagpur : महाराष्ट्रात होणार पहिला हेलिकॉप्टर स्वप्नांचा कारखाना