Nagpur Police : नागपूरमध्ये नशेच्या साम्राज्यावर पोलिसांचा वज्रप्रहार

नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन ड्रग्ज फ्री सिटी’ अंतर्गत मोठी कारवाई करत लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत तिघांना अटक तर दोन आरोपी फरार आहेत. ‘ड्रग्ज फ्री सिटी’ मोहीम अंतर्गत नागपूर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत शहरात एकाचवेळी तीन ठिकाणी धाड टाकत सुमारे 60 लाखांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईने शहरातील … Continue reading Nagpur Police : नागपूरमध्ये नशेच्या साम्राज्यावर पोलिसांचा वज्रप्रहार