Parinay Fuke : आमदाराच्या संघर्षामुळे ‘मत्स्यक्रांती’ची सुरुवात 

भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळालं आहे. राज्य शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मच्छीमार समाजाच्या जीवनात आर्थिक सशक्तीकरणाचं नवं पर्व सुरू होणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक ऐतिहासिक क्षण नुकताच साकार झाला आहे.  भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक … Continue reading Parinay Fuke : आमदाराच्या संघर्षामुळे ‘मत्स्यक्रांती’ची सुरुवात