Sudhir Mungantiwar : पाच प्रकल्प, एक विजेता, विकासाच्या मैदानात पॉवरफूल नेता 

राजकारणात अनेकजण आश्वासनांची गॅरंटी देतात, पण सुधीर मुनगंटीवार यांनी थेट कोट्यवधींच्या मंजुरीने विकासाची एक्सप्रेस खेचून आणली. बल्लारपूरच्या रस्त्यांपासून नियोजनापर्यंत त्यांच्या नेतृत्वाचा ‘पॉवरफुल्ल’ ठसा पुन्हा अधोरेखित झाला आहे. राजकारणात अनेकजण केवळ आश्वासनांची आतषबाजी करतात, पण काही नेते असतात, जे विकासाला स्वतःची ओळख देतात. बल्लारपूरचे आमदार आणि राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे असेच नेतृत्वाचे … Continue reading Sudhir Mungantiwar : पाच प्रकल्प, एक विजेता, विकासाच्या मैदानात पॉवरफूल नेता