Bhandara Sand Mafiya : माफियाकडून तहसीलदाराला फाइव्ह स्टार सुविधा

वाळू माफियांशी थेट संबंध असल्याचा ठपका ठेवत भंडाऱ्यातील महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतरही काही अधिकारी शहाणे झालेले दिसत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आदेश देताच महसूल मंत्री … Continue reading Bhandara Sand Mafiya : माफियाकडून तहसीलदाराला फाइव्ह स्टार सुविधा