सगळ्यांच्या नाकाखालून भंडारा Zilla Parishad मधून पाच गायब

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसनं बाजी मारली आहे. त्यानंतर आता 7 फेब्रुवारीला विषय समिती सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदानंतर भंडारा जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतिपदाची निवडणूक अत्यंत रंजक आणि चूरसपूर्ण होणार आहे. हातात असलेलं अध्यक्षपद भाजपला साधता आलं नाही. काँग्रेसनं जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविलं. आता विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी देखील चूरस सुरू झाली आहे. भंडारा जिल्हा … Continue reading सगळ्यांच्या नाकाखालून भंडारा Zilla Parishad मधून पाच गायब