Marbat festival : सिंगल ठरले नागपूरचे खरे ‘सिंघम’

धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सिंगल यांच्या नेतृत्वाखाली मारबत उत्सव निर्विघ्न पार  पाडत सुरक्षिततेचे  कवच निर्माण केले. नागपूरने काही महिन्यांपूर्वी जे दृश्य अनुभवले, ते या शहरासाठी अनपेक्षित होते. मार्च महिन्यात प्रथमच धार्मिक दंगलीची ठिणगी पेटली. त्यातून निर्माण झालेल्या तणावामुळे शहरभर चिंता पसरली. या दंगलीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये थेट आमनेसामने संघर्ष झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर … Continue reading Marbat festival : सिंगल ठरले नागपूरचे खरे ‘सिंघम’