Bhandara : वैनगंगा नदीला पूर आला, पण मदत मात्र महसूल सेवकाच्या घरात
तुमसर तालुक्यात पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मदतीतच मोठा घोटाळा उघड झाला आहे. ज्यांच्याकडे शेतीच नाही, अशा अपात्र लोकांनीही सरकारी मदत पदरात घातल्याने प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सप्टेंबर 2024 मध्ये आलेल्या वैनगंगा नदीच्या पुरानंतर सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या यादीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. पुरामुळे सुकळी नकुल व गोंडीटोला … Continue reading Bhandara : वैनगंगा नदीला पूर आला, पण मदत मात्र महसूल सेवकाच्या घरात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed