Nagpur : स्मार्ट सिटीचा स्मार्ट पूल ठरतोय अपघाताचं इन्व्हिटेशन
कोट्यवधी रुपये खर्चून नागपूरच्या शांतिनगर-कावडीपेठ परिसरात उभारलेला पूल आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न बनला आहे. उद्घाटनानंतर लगेचच समोर आलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे या भव्य प्रकल्पावर संशयाचे सावट गडद झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेच गृहशहर असलेल्या नागपूरमध्ये, तब्बल 180 कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला शांतिनगर-कावडीपेठ पूल सध्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुलाचे उद्घाटन … Continue reading Nagpur : स्मार्ट सिटीचा स्मार्ट पूल ठरतोय अपघाताचं इन्व्हिटेशन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed